राज्य कर्मचाऱ्यांना 10,20,30 वर्षाची प्रगती योजना लागु करणेबाबत आत्ताची महत्वपूर्ण अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 10 ,20,30 Year Pragati Yojana ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 10 , 20 आणि 30 वर्षाची वेतनश्रेणी लागु करणेबाबत विद्यमान आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहेत . राज्य शासन सेवेत कार्यरत प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे , शिंदे सरकारकडून महत्वपुर्ण निर्णय घेण्याची तयारी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Year News ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे . राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासोबत झालेल्या चर्चेदरम्यान ही महत्वपुर्ण माहिती दिली आहे . महाराष्ट्र … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगानुसार आत्तापर्यंत वाढ करण्यात आलेले महागाई भत्ता वाढीचे दर ! 0% ते 46% पर्यंतची डी.ए वाढ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee 7 th Pay Commission Da Rates ] : सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना शुन्य टक्के ते 46 टक्के पर्यंतची वाढ पुढील तक्त्याप्रमाणे सविस्तर आकडेवारीच्या माध्यमातुन माहिती विषद करण्यात आलेली आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2023 पासून नविन सातवा वेतन आयोग लागु करण्यात आला यावेळी महागाई … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : आगामी वर्षांमध्ये चक्क नऊ सार्जनिक सुट्या शनिवार , रविवारला जोडून !

Live Marathipepar , प्रणिता पवार संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Public Holiday ] : आगामी वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे . या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार तब्बल नऊ सार्वजनिक सुट्ट्या ह्या शनिवार , रविवारला जोडून येत आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टीचा मोठा फायदा होणार आहे . राज्य शासनांकडून सन … Read more

सुधारित वैद्यकीय नियमांनुसार वैद्यकीय देयके पुर्तता करीता करावयाचे विविध अर्जाचे नमुने !

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी : शासकीय कर्मचाऱ्यांने वैद्यकीय देयके पुर्तता करण्यासाठी सुधारित वैद्यकीय नियमांनुसार करावयाचे विविध अर्जाचे नमुने पुढीलप्रमाणे सविस्तर पाहु शकता .  केंद्र / राज्य शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांची वैद्यकीय देखभाल आणि / किंवा उपचार यांच्या संबंधात करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्चाच्या परताव्याची मागणी करण्याकरीता करावायाच्या अर्जाचा नमुना पुढीलप्रमाणे नमुद करण्यात … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना म.राज्य वैद्यकीय देखभाल नियम अंतर्गत सुधारीत परिपुर्ण माहिती ! ( PDF )

Live Marathipepar प्रतिता पवार [ State Employee Medical Bill ] : राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्स सेवा ( वैद्यकीय देखभाल  ) नियम 1961 अंतर्गत वैद्यकीय पुर्तता करण्यात येते , यांमध्ये दिनांक 01 सप्टेंबर 1987 रोजी सुधारणा करण्यात आली . यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांने मोर्फत परिचर्येसाठी खर्च केलेल्या एखाद्या रकमेची वैद्यकीय प्रतिपुर्ती , … Read more

खुशखबर : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांपैकी या मागणीवर कार्यवाही सुरु ! पाहा मंत्रालयीन स्तरावरील अपडेट !

Live Marathipepar , संगिता पवार  प्रतिनिधी [ State Employee Demand ] : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत . यापैकी राज्य शासनांकडून सर्वच मागणीवर तोडगा काढण्यात येणार नसुन ज्या मागण्या पुर्ण केल्या जावू शकतील अशा मागणींवर मंत्रालयीन स्तरावर एक समिती गठीत करुन प्रश्न सोडविण्यात येणार आहेत .कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीपैकी कोणकोणत्या मागणीवर सध्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी वित्त विभागांकडून निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ‍आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आला आहे . यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभाच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरणे देण्यात आले आहेत . परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत … Read more

कर्मचाऱ्यांना बदली झाल्यानंतर एक वेतनवाढ देणे संदर्भात नमुद शासन निर्णय बाबत , प्रशासनांकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [Payment Increament After Transfer ] : बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्याची तरतुद आहे या संदर्भात माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत श्री.सदाशिव उत्तमराव थोरात यांनी माहिती मागिविली असता राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 05.09.2023 रोजी सदर माहितीचा अधिकारास उत्तर सादर दिले आहेत . सदर माहितीचा अधिकार मध्ये उत्तर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे हे 06 लाभ , जुनी पेन्शन ,सुधारित वेतन सह विविध मागणीबाबतचे आयोजित बैठकीचे सविस्तर इतिवृत्त ( PDF ) !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Benefit as Central Employee , old Pension etc. Demand Meeting ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध 31 प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीचे इतिवृत्त बाबत मागणी व मागणीवर मा.मुख्य सचिव महोदयांनी दिलेले निर्देश तसेच कार्यवाही करण्यात येणारे विभाग यासंदर्भात सविस्तर इतिवृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त … Read more