मंत्रीमंडळ निर्णय : राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क 5000 ते 8500/- रुपयांची वाढ ! दि.13.03.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Payment Increase Cabinet Nirnay ] : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनांकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये विविध  निर्णय घेण्यात आलेले आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पगारांमध्ये चक्क 5 हजार ते 8 हजार 500 रुपये पर्यंत वाढ करणेबाबत , कॅबिनेट निर्णय … Read more

दि.11.03.2024 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांकरीता घेण्यात आले “हे” पाच महत्वपुर्ण निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Cabinet meeting dated 11.03.2024 ] : दिनांक 11 मार्च 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांकरीता 05 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . सविस्तर मंत्रीमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचा लाभ : राज्यातील खासगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळांमधील कार्यरत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार ; निवडणुकीपुर्वी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashwasit Pragati Scheme ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठ अंतर्गत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचा लाभ ( वरिष्ठ वेतनश्रेणीचा ) लाभ अनुज्ञेय करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत . येत्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये , राज्यातील विद्यापीठातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवातंर्गत 10 … Read more

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए लाभ ; कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Mahagai Bhatta Vadh News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के लाभ लागु करणे संदर्भात राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अधिकृत्त निर्णय घेतला जाणार आहे . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च व 14 मार्च 2024 रोजी राज्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.09.03.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer Shasan Paripatrak ] : कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 06 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. राज्य शासनांच्या शासन निर्णय दिनांक 21 जून 2023 नुसार जिल्हा अंतर्गत बदली … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित , दि.07 मार्च 2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Rajapatra ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 07 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे , या संदर्भातील सविस्तर शासन राजपत्र पुढीलप्रमाणे पाहुयात .. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 274 च्या पोट कलम 2 च्या खंड … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित पेन्शन लागु करण्यात आली ; परंतु ह्या आहेत छुप्या अटी / शर्ती , जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sudharit National Pension Scheme ] : राज्यातील राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना दिनांक 01.11.2005 पासुन सुधारित पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून मोठा निर्णय घेतला आहे , परंतु यांमध्ये काही छुप्या अटी / शर्ती आहेत , जे कि राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत . 50 टक्के पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लाभानंतर आता ,सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांची होणार वाढ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Year ] : महाराष्ट्र राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे , सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये जुन्या पेन्शन लाभ लागु करण्यात आलेले आहेत . राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शनची होती , त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे … Read more

सुधारित पेन्शन प्रणाली बाबत राज्य कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व उत्तर जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Pension Pranali Various Question And Answer ] :राज्य सरकारने दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवा पर्याय खुला केला आहे , या नव्या पेन्शन पर्यायामुळे कर्मचाऱ्यांना नेमके कोणते लाभ प्राप्त होतील  , नेमका कोणता बदल झाला , याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनांमध्ये अनेक प्रश्न उद्भवत … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी  नविन पर्याय ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pension Options ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन करीता नविन पेन्शनचा पर्याय देणेसंदर्भात राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहेत . यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु न करता , राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्येच बदल करुन नविन पेन्शन प्रणाली अंमलात येणार आहेत . पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात येणार नाही … Read more