इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनांचा महत्वपुर्ण शासन निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Primary Student One State One Uniform GR ] : एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात … Read more