अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 1500/-रुपये , मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मोफत सिलेंडर ,लखपती दीदी योजनांसह केल्या या टॉप 10 घोषणा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : काल दिनांक 28 जुन 2024 रोजी विधानसभेत पावसाळी अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केले , या अर्थसंकल्पांमध्ये , राज्यातील महिलांना दरमहा 1500/-…