वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना आता घरातुनच मतदान करण्याची निवडणुक आयोगाने केली सोय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Loksabha Election Vote Form Home ] : भारत निवडणुक आयोगाने आता वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना घरातुनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . या सुविधाचा लाभ घेण्याकरीता सदर वयोवृद्ध मतदारांना व दिव्यांगाना 12 डी नमुन्याचे फॉर्म वाटप करण्यास निवडणुक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून वाटप … Read more