राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या दरमहा भत्यांमध्ये वाढ करणेबाबत , अखेर वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित GR दि.05.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Allowance Increace Finance Department Shasan Nirnay GR ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लिपिक संवर्गास दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाचे ठिकाण असून … Read more