बैठकीचे सविस्तर इतिवृत्त : राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध 24 प्रलंबित मागणींवर राज्य शासनांची बैठक संपन्न , इतिवृत्त (PDF) पाहा ! दि.04.07.2023
मराठी लाईव्ह पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांना 24 प्रलंबित मागणींवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनांकडून बैठक आयोजित करण्यात आलेली होती , सदर प्रलंबित मागणींवर राज्य शासनांकडून सविस्तर चर्चा करुन , निर्णय घेण्यात आलेले आहेत , सदर बैठकीचे सविस्तर इतिवृत्त राज्य शासनांकडून शासन परिपत्रक स्वरुपात दि.30.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर बैठकींमध्ये जुनी … Read more