महाविकास आघाडीची पंचसूत्री ; महिलांना दरमहा ₹3,000/- , महिला / मुलींना मोफत बस प्रवास , बेरोजगारांना 4,000/- मदत..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahavika sa gadi pansutri jahirnama ] : विधानसभा निवडणुका 2024 करिता महायुती पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर , महाविकास आघाडी मार्फत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे . यामध्ये महायुतीपेक्षा काही अधिक लाभदायक योजनांचा समावेश करण्यात आला आहे . महिलांसाठी खास योजनांचा समावेश : विद्यमान सरकारने लाडकी बहीण योजना तसेच … Read more