राज्यातील अतिवृष्टी / पुर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतनिधी जाहीर ; शासन निर्णय निर्गमित दि.10.12.2024

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer help anudan shasan nirnay ] : राज्यातील अतिवृष्टी / पुर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतनिधी जाहीर करणेबाबत , राज्य शासनांच्या महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , अतिवृष्टी … Read more