या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ This Budget Whats For Farmer ] : यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नेमके काय मिळाले , याकडे देशातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत . यंदाच्या मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पांमध्ये निर्मला सितारमण यांनी काही शेतकऱ्यांच्या हिताच्या काही विशेष बाबीकरीता तरतुद करण्यात आलेली आहे . या बजेटमध्ये वित्त मंत्री निर्मला सितारण यांनी शेतीविषयक … Read more