जगातील पहिल्या CNG बाईकचे राज्यात विक्रीस सुरुवात ; 2 KG CNG मध्ये 230 किमीचा टप्पा गाठते ! जाणून घ्या किंमत मॉडेल ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ First cng bike launch in Maharashtra ] : सध्या जगांमध्ये इलेक्ट्रिक बाईकची संख्या वाढल्यानंतर आता सीएनजी बाईकला सुरुवात झालेली आहे , भविष्यांमध्ये पेट्रोल / डिझेलच्या साठा संपुष्टात येण्याच्या भितीमुळे पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचा शोध लावण्यात येत आहेत . बजाज कंपनीकडून जगातील पहिल्या सीएनजी बाईकच्या तीन मॉडेल विक्रीस सुरुवात केली … Read more