आता फोन पे , अमेझॉन पे , गुगल पे , पेटीएम या युपीआय ॲप्सला टक्कर देण्यासाठी बाजारांमध्ये आणखीण दोन युपीआय सर्व्हिस लाँच !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Flipkart & Tata Pay Launch ] : भारतांमध्ये ग्राहकांची सर्वात जास्त संख्या असल्याने , कोणतीही वस्तु भारतांमध्ये चांगल्या आकर्षक पद्धतीने लाँच केल्यास , त्या कंपनीचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो , याच्या विरुद्ध ज्या कंपनीची नकारात्मक बातमी व्हायरल झाल्यास त्याचे बाजारमुल्य सर्वाधिक खाली पडते , असेच भारतीय मार्केट मध्ये पेटीएमच्या … Read more