पेन्शन धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे सरकारकडून जाहीर ; जाणून घ्या सविस्तर सुधारित पेन्शन नियम !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ new pension rules ] : ज्येष्ठ नागरिक कर्मचारी पेन्शन संदर्भात केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत . यानुसार काही महत्त्वपूर्ण बदल यामध्ये करण्यात आलेले असुन ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात . सदर नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये 80 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शन धारकांना आता अतिरिक्त … Read more