Tag: पाचवा हप्ता अदा शासन निर्णय निर्गमित

अखेर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वित्त विभागांकडून लाभदायक GR निर्गमित दि.20.06.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2024 रोजी देय असलेले सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत…