Patanjali SIM Card : पतंजली ने लाँच केला नविन 5 G सिमकार्ड फ्री कॉलिंग सह , अनलिमिटेड डाटा पॅक मिळणार .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Patanjali SIM Card News ] : सध्या सोशल मिडीयावर पतंजली सीम कार्ड बाबत मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसारित होत आहेत . पतंजली कंपनी व भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड सोबत नविन 5 जी सीम कार्ड लाँच केल्याची माहिती समोर येत आहेत . यांमध्ये आपल्याला कमी किंमतीमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार आहे … Read more