राज्य कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करीता समितीची स्थापना ; GR निर्गमित दि.16.03.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pay Sudharana GR ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 16 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . 7 व्या वेतन केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार … Read more