निवडणूक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता , आहार भत्ता खात्यात वर्ग करणे संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ election duty employee Randomisation letter ] : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता , आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे संदर्भात मार्गदर्शक सूचना संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या … Read more