वाहन चालविण्याच्या नियमांत बदल ; कठोर कारवाईसह गाडी जप्तचे नियम ! जाणून घ्या सविस्तर नियम !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Driving Rules ] : वाहन चालविण्याच्या नियमांत मोठा बदल करण्यात आलेला आहे , सदर नियमांनुसार कठोर कारवाईसह गाडी जप्तचे सुधारित नियमावली करण्यात आलेले आहेत , सदर नविन नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कमी वयाचे मुलांने वाहन चालविल्यास कठोर कारवाई : वय वर्षे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुले जर … Read more