राज्यांमध्ये आता या नविन 22 जिल्ह्यांची निर्मिती , नविन जिल्ह्यांची यादी जाहीर !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्याची वाढती लोकसंख्या व जिल्हा प्रशासनांवर येणारे वाढते कामकाज यामुळे नागरिकापर्यंत अनेक सोयी , सुविधा पोहचू शकत नसल्याने राज्यांमध्ये जिल्हांचे विभाजन होणे गरजेचे आहे . यासाठी राज्यातील तब्बल 22 नविन जिल्ह्यांची मागणी होत आहे . सदर जिल्ह्यांचे भौगोलिक दृष्ट्या मोठे आकार तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणांपेक्षा इतर ठिकाणांचे महत्व … Read more