राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जुन 2023 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत थकबाकी अदा करणेबाबत अखेर GR निर्गमित ! दि.24.05.2023
लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व सरकारी निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग…