निवडणुकीत कर्मचाऱ्यांचा कल कोणाकडे ? जुनी पेन्शनचा (Old Pension) चा मुद्दा परत धुळीस जाणार ?

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee old pension mudda ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनचा मुद्दा आता निवडणुकीनंतर अधिकच धुळीस जाणार का ? असा पश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे . कारण निवडणुकीच्या प्रचारात , महाविकास आघाडी पक्षाने जुनी पेन्शनचा मुद्दा अधोरेखित केला होता , तर महायुती पक्षाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत कोणतीही आश्वासने दिलेली नव्हती .. … Read more

आनंदाची बातमी ! राज्यातील या राज्य कर्मचाऱ्यांना अखेर जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागु ! परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , अखेर राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . जिल्हा परिषदेमध्ये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी भरती प्रक्रिया सुरु झालेल्या तथापि नियुक्ती … Read more

जुनी पेन्शन योजना बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्वपुर्ण निकाल , वाचा सविस्तर माहिती !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजना हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे , सरकारी कर्मचाऱ्यांकडून सध्या देशपातळीवर जुनी पेन्शनची मागणी करताना दिसून येत आहे .परंतु जुनी पेन्शन योजना लागु करणे हा मुद्दा सरकारच्या हातात असल्याने , सरकारने याबाबत अधिकृत्त अधिसूचना काढल्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात … Read more

जुनी पेन्शन मागणीसाठी थेट मुंबई ते दिल्ली अशा पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्याची सुरुवात , पाहा सविस्तर मार्गक्रमण !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करण्यात यावीत याकरीता राज्य कर्मचारी संघटनांकडून यापुर्वी दोनदा पेन्शन यात्रा काढल्या होत्या . अद्याप देखिल जुनी पेन्शनच्या मागणीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने , पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्याची सुरुवात करण्यात आली आहे . सदर पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या … Read more

जूनी पेन्शनबाबतचा संभ्रम दुर करण्याचे उच्च न्यायालयाने दिले निर्देश ,नविन शासन निर्णय निर्गमित करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना !

लाई्रव्ह मराठी पेपर , संगिता पवार : जुनी पेन्शन योजना बाबतचे कर्मचाऱ्यांमधील संभ्रम दुर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत .या निर्णयांमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे , कारण केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयनुसार राज्यातील काही कर्मचाऱ्यांना पेन्शनचे लाभ मिळत नव्हते , परंतु मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार , जुनी पेन्शन योजनाबाबतचा संभ्रम दुर होणार … Read more

Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे शक्य !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिल्याने , सरकार दिवाळखोरी निघेल , असे अनेक टिका करण्यात येत आहेत . परंतु शास्त्रीय व नविन आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे शक्य असल्याचे माहिती समोर येत आहे  . जुनी पेन्शन ही एक प्रकारे वयोवृद्ध सरकारी कमचाऱ्यांना सेवेनंतर सन्मानाने पेन्शन दिली गेली … Read more

अखेर या NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे इतर लाभ मंजुर करणेबाबात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.08.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मंजुर करणे बाबत , राज्य शासनाच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांकडून दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनकरीता लढा अधिकच तीव्र होणार , कर्मचारी / संघटना मागणीवर आहेत ठाम!

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : केंद्र सरकारकडून आर्थिक अडचणींचे मुख्य कारण दाखवत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कोणत्याही स्थितीमध्ये लागु करता येणार नाही , असे विधान केल्याने महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचारी तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केली आहे . यामुळे आता जुनी पेन्शन मिळविण्यासाठी संघटनांकडून लढा अधिकच तिव्र … Read more

जुनी पेन्शन लागु करण्यास केंद्राचा स्पष्ट नकार , तर राज्य सरकार लागु करणार ? जाणून घ्या आत्ताची महत्वपुर्ण अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : जुनी पेन्शन मिळविण्यासाठी सरकारी कर्मचारी आता अधिकच आक्रमक झालेले आहेत .जुनी पेन्शन मिळावी या करीता NPS धारक कर्मचाऱ्यांचा सध्या दिल्ली येथे आंदोलन सुरु आहेत . या आंदोलनाच्या अनुषंगाने संसदेमध्ये जुनी पेन्शन लागु करणेबाबत प्रश्न उपस्थित केला असता , केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करणार नाही … Read more

NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच ,सरकार दबावाखाली येणार नाही !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : NPS कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची धक्कादायक वृत्त समोर येत आहेत , ते म्हणजे सरकार कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली येऊन जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही , असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे . सन 2004 मध्ये वाजपेयी सरकारने केंद्रामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली . त्यानंतर देशातील पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्यांनी राष्ट्रीय … Read more