कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन, DA , पाचवा हप्ता अदा करणे बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित ..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee July month payment pension, 5th installment paripatrak ] : कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन , महागाई भत्ता, सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता, इतर भत्ते अदा करणे संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 22 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more