विधानसभा निवडणुकीत राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन मागणी अधिक चर्चेत ; जाणून घ्या महत्त्वपुर्ण अपडेट !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee old pension demand update ] : सध्या राज्याची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने , महाविकास आघाडी पक्षाकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सत्ता स्थापनेनंतर जुनी पेन्शन योजना  (Old pension scheme ) लागू करण्याची तरतूद जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली आहे . महाविकास आघाडी सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये , राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सत्ता स्थापनेनंतर … Read more