राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुर्वलक्षी प्रभावाने मिळणार ? मा.मुख्य सचिव यांच्या समवेत चर्चासत्रात अर्थसंल्पीय अधिवेशात अंतिम निर्णयाची घोषणा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : नोव्हेंबर २००५ पासून राज्य सरकारी कर्मचारी/शिक्षकांना राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) लागू झाली. सदर NPS योजना कर्मचारी/शिक्षकांचे भविष्य उध्वस्त करणारी तर आहेच परंतु निवृत्तीनंतरचे जीवन…