राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर : शासकीय / निमशासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन धारकांच्या प्रलंबित मागणीसाठी बैठकीचे आयोजन !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee meeting with state sachiv ] : राज्यातील सरकारी / निमसरकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्यासोबत उद्या दिनांक 24 जुन 2024 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 20 जुन 2024 रोजी अधिकृत्त परिपत्रक निर्गमित करण्यात … Read more