जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी , अशा प्रकारे वाढवा जमिनीची सुपिकता !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Agri Soil Health Update ] : शेतीमध्ये उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी , जमिनीच्या सुपिकतेकडे लक्ष देणे आवश्यक असते . तसेच दिवसेंदिवस जमीनीची होणारी धुप थांबविली पाहीजे , याकरीता शेतकऱ्यांनी कोणकोणते उपाय योजना राबविले पाहीजे या बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात .. जमीनीमध्ये ओल हे कायम थोपवून ठेवण्याकरीता , पावसाच्या … Read more