State Employee : राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुन महिना ठरणार वरदान ! जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जुन महिना वरदान ठरणार आहे . जुनी महिन्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना मोठे आर्थिक व सेवाविषयक लाभ मिळणार आहेत . यामध्ये पेन्शनसह , डी.ए वाढ , व इतर वेतनविषयक लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत . सातव्या वेतन आयोग थकबाकीचा चौथा हप्ता : … Read more