केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देशातील नागरिकांसाठी घेण्यात आला मोठा महत्वपूर्ण निर्णय !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ central government cabinet nirnay ] : दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली . यामध्ये देशातील गरिबांना मोफत धान्य वितरण करणे संदर्भात मोठा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर निर्णयामध्ये देशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत धान्य वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे … Read more