राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.31.01.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना , 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक 01 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीकरीता बाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले … Read more