काल्पनिक वेतनवाढ लागु करणेबाबत , सा.प्र.विभागाकडून दि.11.12.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Kalpanik vetanvadh shasan nirnay gr ] : काल्पनिक वेतनवाढ लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र शासनांच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दिनांक 30 जून … Read more