राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , GR दि.29.12.2023

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Karyamulyamapan Ahaval Shasan Nirnay ] : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दरवर्षीचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपर्ण कार्यवाही … Read more