आता कर्मचाऱ्यांची हजेरी GPS व बायोमॅट्री प्रणालीच्या माध्यमातुन ; परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee attendance is monitored through GPS and biometric systems ] : कर्मचाऱ्यांची हजेरी ही जीपीएस व बायोमॅट्रीय प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभाग मार्फत दि.10.12.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र विधानमंडळाच्या … Read more