राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग कडून निर्गमित महत्त्वपूर्ण शासन निर्णय , पाहा सविस्तर !
Live marathipepar प्रणिता पवार , प्रतिनिधी [ shasan Nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील गट अ ब राजपत्रित गट क आणि गट ड मधील राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या सेवा काळामध्ये विविध प्रकारच्या भत्ते आता करण्यात येत असतात बऱ्याच वेळी कायद्यानुसार ध्येय व अनुदेय ठरत नसताना देखील शासकीय रकमांचे अति करण्यात येते. … Read more