राज्य कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदली संदर्भात , आत्ताची मोठी महत्वपूर्ण अपडेट !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee online transfer Update ] ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांची बदली करण्याकरिता अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . सविस्तर अपडेट प्रक्रिया पुढीलप्रमाणे जाणून घेवुयात.. सर्व प्रथम https://ott.mahardd.com/ या पोर्टलवर मोबाइल नंबर टाकून 06 डिजिट OTP टाकून कॅपच्या टाकून लॉगिन करून घ्यावेत . लॉगिन झाल्यानंतर मेनूवर जावून, प्रोफाइल … Read more