राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर : ऑक्टोबर वेतन / निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण दिलादायक GR निर्गमित दि.24.10.2024
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee October month payment/ Pension Shasan Nirnay ] : दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर 2024 च्या वेतन आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी प्रदान करणे बाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय दि.24.10.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला … Read more