बाजारामध्ये सर्वाधिक मागणी असणारे आल्याची लागवड करून कमवा लाख रुपये ;

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Ginger Cultivation ] :  आपण नेहमी काही विशिष्ट पिके यांचे उत्पादन घेत असतो , परंतु काहीतरी वेगळे उत्पादन जसे की बाजारामध्ये सर्वाधिक मागणी असणारे , पिकांचे लागवड केल्यास आपणास निश्चितच अधिक फायदा होणार आहे . यापैकी बाजारामध्ये सर्वाधिक मागणी असणारे आले उत्पादन करून लाखो रुपयांचा नफा मिळू शकता . भारतीय … Read more