राज्यातील “या” कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये वाढ ; अखेर आंदोलनाला मिळाले यश !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ period basis / daily wages employee pay increase nirnay ] : महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील तसेच वसतिगृहातील कार्यरत तासिक तसेच रोजंदारी धुलाई कर्मचाऱ्यांचे तासिक व मानधन वाढीबाबत , आदिवासी विकास विभागांकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत … Read more

राज्यातील वर्ग – 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे विविध मागणींसाठी उद्यापासुन थेट मुंबई पर्यंत बिऱ्हाड महाआंदोलन !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Daily Wages / Period Bases Employee birhad maha strike ] : राज्यातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे दिनांक 10 जुन पासुन थेट मुंबई पर्यंत बिऱ्हाड महा-आंदोलन होणार आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पुर्ण व्हावेत , याकरीता सदरचे महा-आंदोलन करण्यात येत आहेत . महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभाग … Read more

दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांस वरिष्ठ पदाची वेतननिश्चिती होणेबाबत ; परिपत्रक दि.18.04.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : आदिवासी दुर्गम भागात काम करतांना माध्यमिक शिक्षक या संवर्गास एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणी अंतर्गत पदोन्नतीच्या पदाची ( माध्यमिक मुख्याध्यापक पदाची ) वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती होणेबाबत , आदिवासी विकास आयुक्तालय , नाशिक मार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचा मुंबई येथे  “या” 15 मागण्यांसाठी एक दिवसीय भव्य राज्यव्यापी धरणे आंदोलन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य वतीने राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध 15 मागण्यांसाठी दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी एक दिवसीय भव्य राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत . यांमधील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत . सदर वरील कर्मचाऱ्यांची प्रमुख … Read more

अखेर शालेय वेळापत्रकांमध्ये मोठा बदल , सकाळी 8.45 ते दुपारी 4.00 या वेळांमध्ये भरणार शाळा ! 10 जुलै पासून निर्णयाची अंमलबजावणी !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : शाळांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करणेबाबत राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभागांकडून दिनांक 05 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रकानुसार राज्यातील शाळांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात येत आहेत . आदिवासी विकास विभांगातर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या नविन वार्षिक वेळापत्रकाबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला … Read more

Breaking News : विविध मागण्यांसाठी राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे नाशिकहुन थेट मुंबई पर्यंत बिऱ्हाड पायी मोर्चा !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागांमध्ये कार्यरत संवर्ग क ( शिक्षक ) व गट ड मध्ये ( स्वयंपाकी , कामाठी , पहारेकरी , मदतनिस ) अशा पदांवर रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी विविध मागणीसाठी आदिवासी आयुक्तालय नाशिक वरुन मुंबई पर्यंत पायी बिऱ्हाड मोर्चांस सुरुवात केलेली आहे . यांमध्ये राज्यातील सर्वच … Read more