आदर्श आचार संहितामध्ये काय करावेत व काय करु नयेत, याबाबत भारत निवडणुक आयोगाच्या अधिकृत सूचनापत्रक !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Loksabha Election Acharsanhita Rules ] : आचारसंहिता कालावधीमध्ये काय करावेत व काय करु नयेत याबाबत भारत निवडणुक आयोगांकडून निर्गमित करण्यात आलेल्या अधिकृत्त सुचना पत्रकांमध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे . सत्तेत असणारे राजकीय पक्षाचा मतदारांवर प्रभाव पडेल असे नविन प्रकल्प अथवा कार्यक्रम अथवा कोणत्याही स्वरुपातील सवलती अथवा वित्तीय … Read more