लग्न न झालेल्या पुरुष आणि महिलांना मासिक 2750/- रुपयांची मासिक पेन्शन योजना सुरु ! राज्य सरकारची मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : अविवाहीत पुरुष , महिला तसेच विधुर पुरुषांना प्रतिमहा दोन हाजर 750/- रुपयांची मासिक पेन्शन देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे . या निर्णयांमुळे अविवाहीत पुरुष , महिला व विधुर पुरुषांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे , सविस्तर योजना पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. ही योजना हरयाणा राज्य … Read more