राज्यातील या 5 जिल्ह्यात दि.11 ते दि.15 एप्रिल पर्यंत गारपीटीचा अवकाळी / वादळी पावसाचा इशारा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update News ] : महाराष्ट्र राज्यातील खाली नमुद 5 जिल्ह्यांमध्ये दिनांक 11 एप्रिल ते दिनांक 15 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये , वादळी / वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यांने दिला आहे . राज्यात पुढील पुढील पाच दिवसांमध्ये काही भागांमध्ये उन्हाचे प्रमाण अधिकच वाढणार असून , … Read more