विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व रजेचे रोखीकरण करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.13.12.2023

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Arjit Raja Shasan Nirnay ] : दीर्घ सुट्टी कालावधीमध्ये कराव्य लागणाऱ्या कामाबद्दल प्रत्येक कॅलेंडर वर्षात विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणेबाबत , ग्राम विकास विभागांकडून दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे . महाराष्ट्र नागरी सेवा … Read more