अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत 15 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी वैयक्तिक कर्ज ; जाणून घ्या व लाभ घ्या ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत रुपये 15 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाते , या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून…