महाराष्ट्र राजकीय वर्तुळातील आत्ताच्या मोठ्या घडामोडी ; मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री पदांवरुन चर्चा रंगली !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rajakiy ghadamodi about cm & deputy cm ] : महाराष्ट्र राजकीय वर्तुळातील आत्ताच्या मोठ्या घडामोडी घडत असून , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदांवरुन चर्चा अधिकच रंगत आहेत . मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे दिसून येत आहेत , तर त्यांच्या वतिने 03 मोठ्या शक्यता असल्याचे सांगितले जात आहेत … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर ; 38 उमेदवारांना देण्यात आली संधी ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ncp ajit pawar group candidate list ] : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे . पहिल्या यादीमध्ये 38 उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे . राज्यात दि.20.11.2024 रोजी विधानसभेचे मतदान प्रक्रिया पुर्ण होणार आहे , तर दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहे . … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अजित पवार यांचे चिंताजनक वक्तव्य ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ ajit pawar speak about state employees payment  ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा महसूल मंत्री अजितदादा पवार यांनी चिंताजनक वक्तव्य केली आहे . यामुळे सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत ,  या संदर्भातील सविस्तर वक्तव्य पुढील प्रमाणे जाणून घेऊया . अजित पवार म्हणाले की … Read more

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , अजित पवार यांची विधानसभेत महत्वाची माहिती सादर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme ajit pawar ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना अत्यंत महत्वपुर्ण माहिती दिली आहे . राज्यातील अनुदानित शाळांमधील 01 नोव्हेंबर पुर्वी जाहीरात निघालेल्या , शासन सेवेत रुजु झालेल्या शिक्षक – … Read more

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 1500/-रुपये , मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मोफत सिलेंडर ,लखपती दीदी योजनांसह केल्या या टॉप 10 घोषणा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra budget to 10 Ghoshana ] : काल दिनांक 28 जुन 2024 रोजी विधानसभेत पावसाळी अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केले , या अर्थसंकल्पांमध्ये , राज्यातील महिलांना दरमहा 1500/- , तीन सिलेंडर मोफत सह करण्यात आलेल्या टॉप 10 घोषणांची माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण … Read more

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ! जाणून घ्या अजित पवार यांचा राजकिय मास्टरमाईंड !

मराठी पेपर प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्याच्या राजकांरामध्ये मोठा राजकिय भुकंप आलेला असून , राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदांचा राजनामा दिलेला असून आज राजभवनांमध्ये उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेतली आहे . अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे 45 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समर्थन पत्र असून , राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील ,छगन भुजबळ … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणांमध्ये मोठा भुकंप : राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट ,अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्राच्या राजकारांमध्ये मोठा भुकंप झालेला आहे . अजित पवार यांनी आत्ताची राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 35-40 आमदार घेवून अजित पवार सह इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे . सध्या महाराष्ट्राच्या राजकारांमध्ये काय सुरु आहे हेच राज्यातील नागरीकांना समजत नाही . राज्याचे … Read more