PM YASASVI Scholarship 2023 : या विद्यार्थ्यांना सरकार देत आहे १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती! त्वरित अर्ज करा;
PM YASASVI Scholarship 2023 : सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. इयत्ता नववी पासून अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता आता प्रशासनाने यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया अशी नावीन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली असून जे कोणी पात्र विद्यार्थी असतील त्यांच्याकरिता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येईल. यासोबतच त्या माध्यमातून जे निवडले … Read more