FD मध्ये ही चूक केली तर होऊ शकते मोठे नुकसान ! बँक सुद्धा सांगत नाही ही माहिती; त्वरित जाणून घ्या आणि लक्ष ठेवा;
मित्रांनो काही गोष्टी या अशा असतात ज्याकडे दुर्लक्ष केले तर नक्कीच आपण तोट्यात जाऊ शकतो. कित्येकदा तुम्हाला बँका सुद्धा याविषयी माहिती देत नाहीत. मार्केटमध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत. परंतु असे असूनही फिक्स डिपॉझिट या गुंतवणुकीच्या प्लॅटफॉर्मला ग्राहक अजूनही प्रचंड पसंती देत आहेत (fd interest rates). यामध्ये मॅच्युरिटी नंतर तुम्हाला खात्रीशीर व निश्चित परतावा … Read more