आपल्या एका मताची किंमत किती आहे ? जाणून घ्या काही ऐतिहासिक किस्से !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ one vote power ] : आपण नेहमीच आपल्या एका मताने काय होईल या भावनेने मतदानापासून वंचित राहतो परंतु एका मताची किंमत नेमकी किती असते ? हे काही खालील ऐतिहासिक घटना वरून अंदाज करू शकता .. सन 1776 सन अमेरिकेमध्ये राष्ट्रभाषाचा दर्जा देण्यासाठी निवडणूक घेण्यात आली होती यामध्ये इंग्रजी भाषेला … Read more