कर्मचाऱ्यांना हवी असणारी जुनी पेन्शन (OPS) जशाच्या – तशी लागू करण्याचे , महाविकास आघाडीचे आश्वासन !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee demanded old pension scheme ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हवी असणारी जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचे , महाविकास आघाडी पक्षाकडून आश्वासने दिली जात आहेत . शिर्डी येथे राज्य कर्मचाऱ्यांच्या महा- पेन्शन अधिवेशनात , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे अध्यक्ष श्री.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणांच्या … Read more