अरे व्वा! आठवी पास असाल तरी लागेल शिक्षकाची नोकरी; त्यासाठी फक्त ही अट असेल; पहा शासन निर्णय;

Volunteer Teacher Maharashtra : राज्यभरामध्ये प्रौढ साक्षरता मोहीम राबवली जात आहे. ज्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक असतील त्यांच्यासोबत शिकवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. म्हणजेच मनोरंजक गोष्टी यासोबतच शैक्षणिक नोंदणीवर क्रेडिट गुण त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षण पदवीचा अभ्यास करत असताना तीन ते चार प्रौढ विद्यार्थी वर्गाला शिक्षण देण्याचे काम दिले जाणार … Read more