मार्केट मध्ये Vivo चा Vivo V29e 5G नविन स्मार्टफोन लॉन्च ! कमी किंमतीमध्ये ॲपल सारखे फीचर्स !

नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या Vivo V29e 5G स्मार्टफोन बदल संपुर्ण महिती जाणून घेणारा आहोत जो की उद्या लॉन्च होणार आहे. ह्या स्मार्टफोन मध्ये 64MP चा बॅक कॅमेरा बघायला भेटणार आहे आणि 50MP चा फ्रंट कॅमेरा बघायला भेटणार आहे जर तुम्हाला सेल्फी क्लीक करण्यासाठी चांगला स्मार्टफोन घायच असेल तर हा स्मार्टफोन तुमच्या साठी खूप … Read more