निवडणुकीच्या अनुषंगाने जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांचे कर्मचाऱ्यांना विशेष आव्हान ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ vitesh khandekar ] : राज्य विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी कर्मचाऱ्यांना विशेष आव्हान करण्यात आले आहेत , यासाठी काल दि.03.11.2024 रोजी MNT News Network चॅनेलच्या माध्यमातुन सरकारी कर्मचारी व त्यांच्या समस्या सुटण्याच्या प्रतिक्षेत या विषयावर चर्चा करण्यात आली आहे . … Read more